Loading...
+91 92840 73211
info@revapanchang.in
Follow Us:

आरती सत्यदेवा । माझा प्राण विसावा ।। ओवाळू मनोभावे । शुद्ध कापूर लावा ।। धृ.।।

 काशिक्षेत्र प्रगटूनी सत्यनारायण ध्यानी । लाविलेजन सारे। फलसिद्धी पसरोनी ।।१।। 

कपटी साधूवाणी । तुवा नेला उद्धरुनी । तसाच मौळीवाला । तारीयेला कृपादानी ।।२।। 

तत्काल फल तुझे । ख्याती असे जगीजागे । तुकाराम सुत बोले । भजा सत्येश्वर माझे ।।३।।