Loading...
+91 92840 73211
info@revapanchang.in
Follow Us:

आरती गुरुदत्ता अवधूता नरहरी भाग्यविधाता ।। आरती || 

मूढ जरी झालो भगवंता चरणी ठेऊनि माथा || विसरूान तव पायाअनुसूता ज्ञान उदेले आता। आरती… ||१||। 

लीन तुझे ठायी गुरुनाथा तूचि आम्हा उध्दरता तुजवीण मज कोणी नचञाता भक्तवत्सयादाता।। आरती ||  || २||

 नित्य तुझी सेवा मज होता अनुभवली तवममता ।।  नरहरी गुरुदत्ता श्रीमंता आरती घेई आता ।। आरती || ३||।

Reply