Loading...
+91 92840 73211
info@revapanchang.in
Follow Us:

।। एकरदना गजवदन देवा ।।

एकरदना गजवदना देवा। लंबोदर सगुना ओ देवा २ ।।धृ।। 

मूषक वाहन वरदा देवा । विद्या निधी गहना ओ देवा २ ।।१।।

गंडस्थल मद श्रविता देवा । मधुकर रस भ्रमणा ओ देवा २ ।।२।। 

सुंडा सुंदर मंडीत देवा । शशिभूषण वदना ओ देवा २ ।।३।। 

पार्वतीपुत्र गजानन देवा । जय जय जय गणनाथ ओ देवा२ ।।४।।